Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिस स्टेशन देवळी हद्दीत पुलगाव चौकात येथे नाकेबंदी करून 8 वाहनांवर कारवाई

पोलिस निरीक्षक महेश चव्हाण पोलिस स्टेशन देवळी यांच्या मार्गदर्शनात कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक रोजी रात्री 7 ते 11 वाजता दरम्यान देवळी पोलिस स्टेशन अंतर्गत देवळी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुलगाव चौकात नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली व 8 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून,

यावेळी संपूर्ण भारत देशात गणेश महोत्सवात सुरू असून कोणत्याही प्रकारचे अनैसर्गिक कृत्य घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांची तपासणी करून कारवाई 8 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

यावेळी देवळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार महेश चव्हाण पोलिस हवालदार थुल मेजर सलीम शेख गिरी प्रदीप मेघरे डि.बी.पथकाचे पोलिस जमादार कुणाल हिवसे गणेश इंगळे तोडासे तुषार मून मेजर व होमगार्ड पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये