ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पांग्री येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

येथून जवळच असलेल्या पांग्री येथे  गजानन देवराव वाघ वय 32 वर्ष यांनी त्यांचे राहते घरातील माडीवर लोखंडी एंगलला दोरीचे साहयाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना आज दिनाक 14 ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता घडली.

मृतकचा चुलत भाऊ संतोष गणपत वाघ यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, त्या रिपोर्ट वरुन पोलिसांनी मर्ग दाखल करुन पुढील तपास पोहेका माधव कुटे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये