Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विविध मागण्यासाठी राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेचा बेमुदत संप !

जिल्हाधिकारी यांना निवेदन!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा- महाराष्ट्र राज्य शासन अंतर्गत नगर परिषद, नगर पंचायत मधील राज्य संवर्ग 3000 अधिकारी व स्थानिक 60000 वर कर्मचारी अद्याप राष्ट्रीय निवृत्ती वेतनापासुन वंचित असून जुनी पेन्शन योजना बंद झाली आहे त्यामुळे दि.29/08/2024 बेमुदत संपावर जात आहे संवर्ग अधिकारी संघटनेच्या प्रमुख मागण्या

 जुनी पेन्शन योजना लागू करणे किंवा नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन वेतन अंमलबजावणी करणे राज्यसंवर्ग पदे सातवा वेतन आयोग अधिसूचनेत पदाचा समावेश करून सेवार्थ नंबर मिळणे सहाय्यक अनुदान एक महिना आगव देणे सातव्या वेतन आयोग फरक व मागील महागाई फरक रक्कम मिळणे राज्यसंवर्ग सर्वसाधारण बदल्यांमधील ज्याचक अटी वराज्यसंवर्ग सर्वसाधारण बदल्यांमधील ज्याचक अटी वगळणे नगरपरिषद कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना 10 20 30 लागू करणे पदोन्नतीतील कोट्यातील रिक्त पदे तात्काळ भरणे मुख्याधिकारी विभागीय स्पर्धा परीक्षा तात्काळ एमपीएससी मार्फत घेणे सेवानिवृत्ती उपदान व रजा रोखीकरण शासनाकडे भरणे व स्थानिक कर्मचारी यांना निवृत्ती रकमाचे अनुदान मिळणे धरणाधिकारसह नियुक्ती व बदली पदस्थापना करणे तर वेतन शासन लेखन कोषागार मार्फत करण्यात यावे सहाय्यक आयुक्त मुख्याधिकारी गट ब राजपत्रित पदासाठी 60%टक्के जागा राज्यसमोर ग पदोन्नती करण्यात याव्या पदोन्नती 30 टक्के व विभागीय परीक्षा 30 टक्के कर व प्रशासकीय अग्नीकर व प्रशासकीय अग्निशमनकर व प्रशासकीय अग्निशमन आणि स्वच्छता निरीक्षक सेवा संवर्ग वेतन श्रेणी 4200 एस मायनस तेरा करावी अभी अभियांत्रिकी संवर्गातील अभियंता संवर्गातील इतर विभाग प्रमाणे पदनाम वेतनश्रेणीी लागू करावी

 अशा विविध समस्या व मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना देण्यात आले यावेळी नगर पालिका वर्धा येथील प्रशासकीय अधिकारी अभिजीत मोडघरे, संतोष झांबरे, रूपाली भाकरे, चेतन धेवले, संदीप डोईजडे महेश वानखेडे, विशाल मुळेसाठ, विशाल नाईक, मुंगशीराम पोटे, राहुल भोईर व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये