Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आडगाव रंजे येथील झालेल्या तलाठी संतोष पवार यांच्या हत्येचा विदर्भ पटवारी संघटनेकडून निषेध!

एकदिवसीय लक्षणीक आंदोलन!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा- हिंगोली जिल्ह्यात तालुका वसमत अंतर्गत येणाऱ्या मौजे आडगाव रेंजे येथे तलाठी संतोष पवार यांची कार्यालयात घुसून भर दिवसा हत्या करण्यात आली तलाठी संतोष पवार व मंडळ अधिकारी हे आपले शासकीय कर्तव्य बजावत असताना अवैद्य गौण खनिज उत्खनन व वाहतूक यासाठी मुख्यतः तलाठी व मंडळ अधिकारी हे संघटित गुन्हेगारी अवैद्य गौण खनिज उत्खननात सहभागी टोळ्यांच्या रोशन बळी पडत असतात वसमत तालुक्यातील घटनेने कर केलं केवळ संशयामधून तलाठी पवार यांचे निर्गुण निर्गुण हत्या करण्यात आली तरी आरोपीस लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.

अशी विदर्भ पटवारी संघटनेचे तर्फे वर्धा तहसील कार्यालयातील तहसीलदार संदिप पुंडेकर नायब तहसीलदार बाळूताई भागवत मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष राजू झामरे व तसेच वर्धा सचिव प्रवीण हाडे तलाठी संघटनेचे सचिव प्रदीप इंगळे व तसेच वर्धा उपविभागातील अधिकारी आणि मंडळ अधिकारी व तलाठी आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले तलाठी यांची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक करून फाशी शिक्षा देण्यात यावी व आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी

मागणी जिल्हाधिकारी यांच्या समोर करण्यात आल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये