Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय येथे हर घर तिरंगा उपक्रम अंतर्गत ध्वजारोहण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे आज दिनांक 13/08/2024 ला हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर चे सचिव धनंजय गोरे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे तसेच ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम, विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शैलेंद्र देव, उपमुख्याध्यापक अनिल काकडे, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, पर्यवेक्षक शंकर तुरानकर,पर्यवेक्षिका विना देशमुख, महात्मा गांधी स्कॉलर अकॅडमीच्या प्राचार्य कु. किरण कुंडू तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये