ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चित्रपट क्षेत्रातील सहाय्यक दिग्दर्शक मोहमदी हैदराबादी यांचे देऊळगाव राजा येथे स्वागत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 चित्रपट क्षेत्रातील सहाय्यक दिग्दर्शक श्री मोहमदी हैदराबादी यांनी देऊळगाव राजा येथील सत्यम रिसॉर्ट येथे 25 सप्टेंबर रोजी भेट दिली.

यावेळी काॅग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्री अनिल भाऊ सावजी यांनी त्यांचे स्वागत केले.. मोहमदी हैदराबादी यांनी सुपरस्टार श्री अक्षय कुमार यांच्या जानवर,धडकन,रूस्तम, हाऊसफुल, एंटरटेनमेंट,खेल खेल मे,एक रिश्ता, बच्चन पांडे,व सुपरस्टार शाहरुख खान यांच्या सोबत मै हु ना,रब ने बनादी जोडी, दुल्हा मिल गया,व हॅप्पी भाग जाऐगी,पती पत्नी और वो,या चित्रपटात असोसिएट दिग्दर्शक म्हणून काम केले आहे..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये