ताज्या घडामोडी

अति महत्वाचे – पोलीस अधीक्षक वर्धा यांचे जनतेस आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

फसवणुकीचा नवीन प्रकार निदर्शनास येत आहे कि, फसवणूक करणारे हे तुमची रक्कम दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून भारतीय चलनाच्या मुळ नोटा देण्यास भाग पाडून दुप्पट रक्कम (फेक करन्सी) देतेवेळी तोतया पोलीस बनून रेड केल्याचा दिखावा करतात व गुन्हयात आरोपी न बनविण्याकरीता पिडीत कडून आणखी रक्कम उकळुन फसविण्यात येते.

अश्या प्रकारची तोतया पोलीसांच्या टोळी दिसून आल्यास तत्काळ जवळील पोलीस स्टेशनला माहिती द्यावी.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये