दुचाकी चोरट्याकडून चारर दुचाकी जप्त!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा – सेवाग्राम पोलीस स्टेशन मध्ये अमोल रमेश राव दरोडे वय वर्ष 41ाहणार मांडवगड तहसील जिल्हा वर्धा यांनी तक्रार नोंदवली की दरोडे यांच्या अंगणातून बजाज कंपनीची पल्सर वन ट्वेंटी फाईव डी टी एस आय मोटर सायकल क्रमांक एम एच 32 एटी 84 25 किंमत अंदाजे 55 रात्री 12:30 ते 4:45 दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेली अशा आशयाची तक्रार नोंदवली त्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे अप 341 बर्थडे 2024 कलम 379 भादविये गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला असता पोलीस स्टेशन आर्वी अंतर्गत माहिती मिळाली की आरोपी क्रमांक एक नयन मिलिंद गायकवाड वय वर्ष 19 राहणार कुसुरला तहसील हिंगणघाट जिल्हा वर्धा नंबर दोन मोहम्मद पैजान मोहम्मद फिरोज वय वर्ष 20 राहणार कामरगाव तालुका कारंजा जिल्हा वाशिम नंबर तीन सय्यद सलमान सय्यद साबीर वय वर्ष 21 राहणार मसला तालुका करंजा जिल्हाा वाशिम यांना आर्वी पोलिसांनी अटक केली असता,
सदर आरोपीने सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या हद्दीतून सुद्धा मोटरसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले अशा माहितीवरून आरोपींना न्यायालयाचेया आदेशाने प्रोडक्शन वॉरंट वर ताब्यात घेण्यात आले असता आरोपी क्रमांक तीनच्या घरून अपराध क्रमांक 341 बटे 2024 कलम 379 भारतीय दंडविरोधी गुन्ह्यातील जुनी मोटर सायकल बजाज कंपनीची पल्सर वन ट्वेंटी फाईव डी टी एस आय मोटरसायकल क्रमांक एम एच 32 एटी 84 25 चेचीस क्र. MD2864BX4NWC23684 व इंजन क्र. DHXWNC55629 किंमत अंदाजे 55 हजार रुपये मोटरसायकल तब्येत घेण्यात आली तसेच इतर गुन्ह्यातील हिरो होंडा शाइन नंबर प्लेट नसलेली ग्रे रंगाची निळा पट्टा असलेली चे चीस क्र. ME4JC651HG7411429 व इंजिन क्र. JC65E70614707 किंमत अंदाजे 30,000र रुपये हिरो स्प्लेंडर प्लस नंबर प्लेट नसलेली काळ्या रंगाची ग्रेपट्टा असलेली चेचीस क्र. MBLHAW234P5J11948 व इंजिन क्र. HA11E8PS5J62050 किंमत पस्तीस हजार रुपये हिरो होंडा स्प्लेंडर प्लस नंबर प्लेट नसलेली काळया रंगाची पांढरा पट्टा असलेली चेचीस क्र. MBLHAW08XLHA2496 व इंजिन क्र. HA10AGLHA33287 किंमत 45 हजार रुपये असा एकूण किंमत एक लाख 65 हजार रुपये चा मध्यमाल जप्त करण्यात आला.
असूनील तपास सुरू आहे सदरचे कार्यवाही पोलीस अधीक्षकहसन अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद माकेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली सेवाग्राम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनीत घागे यांचे सह पोलीस अमलदार हरिदास काकडे गजानन कठाणे अभय इंगळे सचिन सोनटक्के मंगेश झांबरे संजय लाडे मंगेश तराळे करीत आहे.