ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा पोलीस उल्लेखनीय कामगिरी

 9 वि अखिल भारतीय पोलीस ज्युडो 2024 स्पर्धेत पोलीस दलातील खेळाडूंनी पटकवली पदके

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा – गुवाहटी राज्य आसाम येथे आयोजित नववी अखिल भारतीय पोलीस जुडकनववी अखिल भारतीय पोलीस कराटे क्लस्टर स्पर्धा 2024 मध्ये पार पडली त्यामध्ये नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कुर उत्कृष्ट प्रदर्शनउत्कृष्ट प्रदर्शन करून वर्धा पोलीस दलाला वैयक्तिक पदके पटकावून दिली वर्धा जिल्ह्यातील पोलीस दलातील पोलीस 1. पो.अ. दयाल धावणे बकल क्रमांक 843 रोप्य

 2. पो. अ. शुभम बहादुरे बकल क्रमांक 441 रोप्य पदक

3 म.पो.अ. वैष्णवी भोयर बकल क्रमांक 440 रोप्य पदक

4. म.पो.अ. प्रीती मोहरले बकल क्रमांक 772 रोप्य पदक यांनी रोप्य पदक मिळविल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक नूरूल हसन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे पोलीस उपअधीक्षक भटकर कमलाकर घोटेकर सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र रेवतकर पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा सायक पोलीसलीस फौजदार राजेश उंबरे बकल क्रमांक 179 यांच्या मार्गदर्शनाखाली वरील पोलीस अंमलदार यांनी उत्कृष्ट वैयक्तिक खेळामध्ये वैयक्तिक पदके मिळवल्याने जिल्ह्याचे नाव उंचावल्यामुळे पोलीस अधीक्षक नूरुल हसन पोलीस अधीक्षक वर्धा यांच्याकडून सर सर्व खेळाडूंना गौरवण्यात आले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये