Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारडी नदी घाट येथे चोरटी रेती बाबत रेड

एकूण मुद्देमाल 15 लाख 8 हजारांवर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिं.01.07.2024 रोजी CIU टीम ने पो.स्टे. हिंगणघाट हद्दीत पारडी नदी घाट येथे चोरटी रेती बाबत रेड केले आहे एकूण मुद्देमाल 15,08,000/-₹ जप्त करून घटनास्थळ – पारडी नदी घाट हिंगणघाट येथून 1) आरोपी – ट्रॅक्टर मालक – पवन राजकुमार काकडे वय 23 वर्ष राहणार संत कबीर वार्ड हिंगणघाट 2) चालक- सुधाकर कडूजी फटिंग वय 43 वर्ष राहणार संत गोमाजी वार्ड हिंगणघाट 3) ट्रॅक्टर मालक – पवन राजकुमार काकडे वय 23 वर्ष राहणार संत कबीर वार्ड, हिंगणघाट 4) चालक – विकी राजेंद्र बोबडे वय 27 वर्ष राहणार हेटी सावंगी, तह. हिंगणघाट अटकेत असून मुद्देमाल 1) एक नवीन लाल रंगाचा Mahindra ट्रॅक्टर नंबर- एम एच 32 पी. 3371 किंमत 6,00,000/-₹ व एक लाल रंगाची क्रमांक ट्रॉली किंमत 1,50,000/-₹ व ट्रॉली मध्ये 1 ब्रास रेती किंमत 6000/-₹2) एक नवीन लाल रंगाचा Mahindra ट्रॅक्टर नंबर – एम एच 32 पी. 3015 किंमत 6,00,000/-₹ व एक लाल रंगाची क्रमांक ट्रॉली किंमत 1,50,000/-₹ व ट्रॉली मधे 40 फूट रेती किंमत 2,000/-₹ असा एकूण किँमत 15,08,000/-₹ चां मुद्देमाल पकडुन मुद्देमाल व आरोपी घटनास्थळावर पो. स्टे. हिंगणघाट चे ड्यूटी अधिकारी व डी.बी. पथक यांचे ताब्यात देण्यात आले.

 सदर कारवाई पथक पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, ना.पो.अं. सागर भोसले, पो. अंम. केलास वालदे, प्रदीप कूचनकर,सुगम चौधरी सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा यांनी तसेच पो.स्टे. हिंगणघाट यांचे स्टाफ सह केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये