Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चोरीचा गुन्हा : आरोपी अटकेत

वाहनासह संपूर्ण माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         फिर्यादी यांनी दि. 11.06. 2024 रोजी पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे मोपेड एसेस क्रमांक MH 32 AP 9583 की. 30,000/- रू. चोरीबाबत ची तक्रार दिली. वरून गुन्हा नोंद होताच सदर गुन्ह्याचा गुन्हे शोध पथक सेवाग्राम तपास करीत असतांना मुखबीर कडून मिळालेल्या खात्रीशीर खबरे वरून सदर गुन्ह्यातील आरोपी ऋषी उर्फ गब्बर अमन पुणेकर वय 19 वर्ष राहणार मॉडेल हायस्कूल जवळ तारफैल रेल्वे लाईन लगत वर्धा यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने चोरी केल्याची कबुली दिल्याने मुद्देमाल मोपेड एसेस क्रमांक MH 32 AP 9583 की. 30,000/- रू. जप्त करून आरोपीस मुद्देमालास ताब्यात घेण्यात आले.

      सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री प्रमोद मकेश्वर, ठाणेदार श्री विनीत घागे यांचे मार्गदर्शनात पोहवा हरिदास काकड, नापोशी गजानन कठाणे, संजय लाडे पोशी अभय इंगळे यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये