Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरकुल लाभार्थ्यांना रेतीचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 शासना कडून शबरी, रमाई,प्रधानमंत्री.आवास,इत्यादी योजने अंतर्गत कोरपणा तालुक्यात घरकुल मंजूर झाले होतो .मात्र घरकुल बांधकामासाठी लागणारी रेती उपलब्ध असल्यामुळे तालुक्यातील बऱ्याच.घरकुल लाभार्थ्यांचे बांधकाम बंद अपुरे होतो त्यामुळे लाभार्थी अडचणीत होतो. रेती अभावी बांधकाम बंद असल्यामुळे रेती साठी तहदीलदार तसेंच गटविकास अधिकारी यांना रेती उपलब्ध करून देण्या संदर्भात मागणी केले.

घरकुल लाभासर्थ्याच्या मागणी प्रस्ताव गटविकास अधिकारी कोरपणा यांनी तहसीलदार कोरपणा याच्याकडे कार्यवाही साठी सादर केला सर्व अनुसंघाणे जिल्हाधिकारी यांना तहसील उपलब्द असलेल्या रेती साठा घरकुल लाभार्थाना प्रती लाभार्थी दोन ब्रास देण्याची परवानगी दिली त्या अनुसंघाणे घरकुल लाभार्थ्यांना रेतीचे वितरण करण्यात आले यावेळी तहसीलदार प्रकाश व्हटकर गटविकास अधिकारी विजय पेंदाम ,नोडलं अधिकारी बेलेकर साहेब,अनिल कवरासे, ज्योतीराम कोहचाडे,सचिव चव्हण शैलेश शेळके, तसेंच भारत सोयाम ,देवराव कोरांगे ,दत्तू नैताम, घरकुल लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये