ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अज्ञात वाहन चालकाने मोटर सायकल स्वार ला दिली धडक
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
देऊळगाव मही येथील सागर पेट्रोल पंप समोर मोटारसायकल स्वारला अज्ञात वाहन चालकाने ठोस मारून जखमी केल्याची घटना 5मे ला सकाळी 10वाजता घडली आहे
सविस्तर वृत्त असे की, देऊळगाव महीं येथे बद्रीनाथ ज्ञानदेव जायभाये याच्या पॅशन प्रो मोटासायक MH 28 AR 4853 ला अज्ञात वाहन चालकाने निष्काळजीपणामुळे चालउंन मोटासायकलला ठोस मारून जखमी केले, अनिल जायभाये यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहे