गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैद्यरीत्या गावठी मोहा दारुची हातभट्टी लावुन गावठी मोहा दारु गाळनारे पोलीसांच्या जाळ्यात

एकुण 1 लाख 59 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  नमुद घटना ता. वेळी व ठिकाणी मुखबिरचे खाञीशीर खबरेवरून पंच व पो.स्टॉफचे मदतीने यातील नमुद आरोपीतांवर प्रो.रेड केला असता मौजा आपटी येथील वर्धा नदीचे काठावर आरोपी हे संगणमताने गावठी मोहा दारुची हातभट्टी लावुन गावठी मोहा दारु गाळीत असताना आरोपी क्रमाक 1 व 2 मौक्यावर मिळुन आल्याने त्यांचे ताब्यात घेवुन मौक्यावरुन 1) दोन मोठा लोखंडी भट्टीच्या ड्रम ज्यामध्ये 150 लिटर प्रमाणे 300 लिटर गरम उकळता मोहा सडवा प्रती लिटर 100/- रु. प्रमाणे 30000/- रु. 2) दोन लोखंडी मोठे ड्रम प्रती ड्रम 800/- रु.प्रमाणे किमंत 1600/- रु. 3) दोन जर्मनचे घमीले प्रती घमेले 500/-रु. प्रमाणे किमंत 1000/- 4) पाच लोखंडी ड्रम प्रती ड्रममध्ये 200 लिटर प्रमाणे 1000 लिटर कच्चा मोहा सडवा रसायन प्रती लिटर 100/- रु. प्रमाणे 100000/- रु. 5) पाच लोखंडी मोठे ड्रम प्रति ड्रम 800/- रु. प्रमाणे 4000/- रु. 6) दोन प्लास्टीक कॅनमध्ये प्रती कॅन 56 लिटर प्रमाणे 112 लिटर गावठी मोहा दारु प्रती लिटर 150/-रु.प्रमाणे 16800/-रु. 7) दोन प्लास्टीक कॅन प्रती कॅन 300/-रु. प्रमाणे किमंत 600/- रु. 8) भट्टी साहीत्य 5800/- रु. असा एकुण जुमला किमंत 159,800/- रु.चा माल मौका जप्ती पंचनामा कारवाई प्रमाणे पंचासमक्ष जप्त करुन आरोपी विरुध्द सदरचा गुन्हा नोंद.

 सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक श्री.राहुल सोनवणे साहेब यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अमंलदार पो.हवा.चंद्रशेखर चुटे ब.क्र.11 पोलीस स्टेशन पुलगाव यांना मुखबीर कडुन खात्रीशीर खबर मिळाल्यावरुन प्रो.रेड केला असता आरोपी 1) गणेश श्रीरामजी मेश्राम वय 19 वर्ष रा.विटाळा ता.धामणगाव जि.अमरावती 2) प्रविण गुलाबराव नान्हे वय 25 वर्ष रा.सौजना ता.बाभुळगाव जि.यवतमाळ यांचे वर प्रो.रेड केला असता यातील आरोपी हे संगणमताने गावठी मोहा दारुची हातभट्टी लावुन गावठी मोहा दारु गाळीत असताना आरोपी मौक्यावर मिळुन आल्याने त्यांचे ताब्यात घेवुन मौक्यावरुन 1) दोन मोठा लोखंडी भट्टीच्या ड्रम ज्यामध्ये 150 लिटर प्रमाणे 300 लिटर गरम उकळता मोहा सडवा प्रती लिटर 100/- रु. प्रमाणे 30000/- रु. 2) दोन लोखंडी मोठे ड्रम प्रती ड्रम 800/- रु.प्रमाणे किमंत 1600/- रु. 3) दोन जर्मनचे घमीले प्रती घमेले 500/-रु. प्रमाणे किमंत 1000/- 4) पाच लोखंडी ड्रम प्रती ड्रममध्ये 200 लिटर प्रमाणे 1000 लिटर कच्चा मोहा सडवा रसायन प्रती लिटर 100/- रु. प्रमाणे 100000/- रु. 5) पाच लोखंडी मोठे ड्रम प्रति ड्रम 800/- रु. प्रमाणे 4000/- रु. 6) दोन प्लास्टीक कॅनमध्ये प्रती कॅन 56 लिटर प्रमाणे 112 लिटर गावठी मोहा दारु प्रती लिटर 150/-रु.प्रमाणे 16800/-रु. 7) दोन प्लास्टीक कॅन प्रती कॅन 300/-रु. प्रमाणे किमंत 600/- रु. 8) भट्टी साहीत्य 5800/- रु. असा एकुण जुमला किमंत 159,800/- रु.चा माल मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा.नरुल हसन पोलीस अधिक्षक सा.जिल्हा वर्धा, मा.डॉ.सागर कवडे अपर पोलीस अधीक्षक, मा.सहाय्यक पोलीस अधिक्षक पुलगाव श्री. राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनात यांचे मार्गदर्शनात श्री.राहुल सोनवणे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुलगाव यांचे प्रत्यक्ष मार्गर्देशाप्रमाणे तसेच गुन्हे प्रकटीकरणाचे अंमलदार सुधिर लडके,चंद्रशेखर चुटे,रितेश गुजर,अमोल जिंदे,रवि जुगनाके,ओमप्रकाश तल्लारी,विश्वजीत वानखेडे,चालक सिध्दार्थ सोमकुवर यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये