ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोर्टीमक्ता येथे विहारात बुध्द मूर्तीची स्थापना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर :- तालुक्यातील कोर्टीमक्ता येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विहारात बुध्द मूर्तीची स्थापना करण्यात आली.

       रमाबाई महिला मंडळ कोर्टीमक्ता तर्फे नवीन बांधकाम करण्यात आलेल्या बौद्ध विहारात बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा शाखा बल्लारपूर तर्फे बुध्द वंदना तसेच परित्रण पाठ घेण्यात आले.

      यावेळी रमाबाई महिला मंडळ कोर्टीमक्ता चे सुजाता नगराळे, मनीषा रामटेके,कुंदा शेंडे, प्रमिला नगराळे, मंगला नागरे, वनमाला शेंडे, शमा नळे,आशा कांबळे, वैजयंती नागरे, ममता नागरे, वृंदा शेंडे, जागृती ढेंगरे, रेखा नागरे, दुर्गा शेंडे सह महिला मंडळ चे कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये