ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्कश आवाज काढणाऱ्या बुलेट चालकावर ठाणेदारची कारवाई

सायलेंसर व दोन हजार दंड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :- शहरात रोड वर कर्कश आवाज फट फट फटाके फोडत बुलेट चालवीण्याऱ्या चालकावर खुद्द ठाणेदार असिफ राजा शेख यांनी पोलीस ठाणे समोर च्या आंबेडकर चौक येथे बुलेट (फट फट फटाके) चालवीणाऱ्या चालक मोहम्मद शफी रा, रवींद्र वॉर्ड, पोलीस कारवाई करून सायलेन्सर जप्त करून दोन हजार दंड केला आहे.

शहरातील काही सामाजिक नागरिकांनी ठाणेदार यांना विनंती करून मौखिक तक्रार करून सांगितले की शहरात काही बुलेट चालक कर्कश आवाज करून फटाके फोडून रस्त्यावर येणाऱ्या -जाणाऱ्या नागरिकांना बुलेट वाहनाचे फटाके चे आवाज ने अपघात होण्याचे प्रमाण होत असल्यामुळे त्यावर प्रतिबंध लावण्यात यावे, त्या आधारावर कारवाई करण्यात आली आहे.

रोड रस्त्यावर असे कोणी बुलेट चालक आढळून आल्यास कारवाई करून दंड लावण्यात येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये