ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा तालुक्याचा 10 वीं चा निकाल 96%   

प्रसाद विलास डुकरे आला तालुक्यातून प्रथम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्याचा इयत्ता दहावीचा एकूण निकाल 96. 42% लागला असून एकूण परीक्षेला 22 08 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 2129 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्यातील दहा शाळांचा शंभर टक्के निकाल लागणार आहे. सविस्तर वृत्त असे की आज जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालामध्ये स्वामी विवेकानंद शाळेचा विद्यार्थी प्रसाद विलास डुकरे याने 98.60% गुण घेऊन तालुक्यातून प्रथम आला देऊळगाव राजा तालुक्यातील विविध शाळांमधून परीक्षेला एकूण 2208 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 2129 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत तालुक्याचा एकूण निकाल 96.42% लागला असून तालुक्यात एकूण दहा शाळांचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे.

मध्ये लालबहादूर शास्त्री विद्यालय मेंडगाव, राजे संभाजी विद्यालय असोला जहांगीर, अमे ना आजीज हायस्कूल हायस्कूल देऊळगाव मही, आमेना अजीज उर्दू हायस्कूल देऊळगाव राजा, सोमनाथ महाराज विद्यालय पिंपरी आंधळे, सहकार महर्षी भास्करराव शिंगणे विद्यालय चिंचखेड, स्वर्गीय भास्करराव शिंगणे विद्यालय मंडप गाव, सहकार विद्या मंदिर देऊळगाव मही, सहकार विद्या मंदिर देऊळगाव राजा, स्वर्गीय भास्करराव शिंगणे विद्यालय सावखेड नागरे, इत्यादी शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागलेला आह

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये