ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरगव्हान येथे स्वतंत्रदिन उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा तालुक्यातील पंचायत समिती कोरपणा अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरगव्हान येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कवडु गाताडे,यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक किनाके सर, कोडापे सर,शाळा व्यवस्था पन समितीचे उपाध्यक्ष सुनंदा मारुती लोखंडे, व गट ग्रामपंचायत येरगव्हा येथील सरपंच प्रेमिलाताई गुलाब किन्नाके, उपसरपंच रेणुका आळे, तसेच ग्रामपंचायत सदस्य संगीता जीवतोडे,दादाजी आत्राम, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य नीलिमा विजय बावणे,प्रवीण कुडमेथे, अमोल कुडमेथे,दिनेश बावणे, शंकर कुडमेथे व ग्रामपंचायत चे माजी सदस्य सतीश झाडे शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी समस्त गावकरी यावेळी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये