ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपणा नगरीत जंगी इनामी शंकरपटाचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा नगरीत प्रथमच जंगी शंकर पटाचे आयोजन धनराज गिरडकर यांचे शेतात दिनांक 23 फेब्रुवारी पासून सुरुवात करण्यात आली होती. रविवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचे नवनिर्मित मंदिराचे बांधकाम करिता तसेच विठ्ठल रुक्माई मूर्ती स्थापना करण्याकरिता बैलजोडीचा जंगी इनामी शंकरपटाची सांगता व बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला या तिन्ही दिवशी मिळून 200 जोड्या मालकाने सहभाग घेतला होता यात

    अ

 गटात घुगुस येथील रंजना कारेकर यांची जोडी पहिली ठरली या जोडीने 8.84 सेकंदात अंतर कापत 2100 रोख अभिजीत धोटे राजुरा यांच्याकडून पारितोषिक पटकावले, तर दुसरे बक्षीस रवींद्र नांदेकर हेटी 16000 चे नंदाताई विजयराव बावणे यांच्याकडून पारितोषिक पटकावले,तिसरे बक्षीस संजू भाऊ पिंपळशेडे 12000 चे श्रीधर गोडे यांच्याकडून पारितोषिक पटकावले,चौथे बक्षीस मॉ भगवती मेट 10000 चे दौलतराव मरापे त्यांच्याकडून पारितोषिक पटकावले,पाचवे बक्षीस शिवानी राठोळ 9000 चे विलास राऊत यांच्याकडून पारितोषिक पटकावले,सावे बक्षीस निलेश मालेकर कोरपना 7000चे सरताज सुपर बाजार कोरपणा यांच्याकडून पारितोषिक पटकावले, सातवे बक्षीस विलास देरकर हेटी 5000 विजयराव पिंपळशेंडे यांच्याकडून पारितोषिक पटकावले,आठवे बक्षीस बंडू थेरे लोणी 3000 चे रमेश धारणकर यांच्याकडून पारितोषिक पटकावले,नवे बक्षीस पंकज गिरसावडे 2000 चे वजीर भाई पैल व्यापारी कोरपणा यांच्याकडून पारितोषिक पटकावले

              क

गटात बाळा मत्ते बेलसणी यांची जोडी विजेती ठरली या जोडीने 9.33 सेकंदात अंतर कापत 15000 रोख अनिल सावकार रेगुलवार यांच्याकडून पारितोषिक पटकावले, तर दुसरे बक्षीस वैभव डाखरे कोरपना 11000, रोक चंदू बोरडे यांच्याकडून पारितोषिक पटकावले,तिसरे बक्षीस युवराज चव्हाण आरंभी 9000 रोख रामचंद्र ठाकरे यांच्याकडून पारितोषिक पटकावले, चौथी बक्षीस शरद डोहे तेजापूर 7000 रोख विजय लोहबडे यांच्याकडून पारितोषिक पटकावले, पाचवे बक्षीस जीवन कावळे 6000 चे उमेश वैरागडे यांच्याकडून पारितोषिक पटकावले, सावे बक्षीस रितिक लोनगाडगे 5000 चे सुभाष तुरानकर यांच्याकडून पारितोषिक पटकावले,सातवे बक्षीस जय जगन्नाथ बाबा तेजापूर 4000 चे सुधाकर मोहितकर यांच्याकडून पारितोषिक पटकावले, आठवे बक्षीस कुणाल गावंडे पारडी 3000 चे राजलक्ष्मी गारमेंट ऍड श्री वैष्णवी साडी सेंटर कोरपना यांच्याकडून पारितोषिक पटकावले, नवे बक्षीस भारत कुंभारे पिपरी 2000 चे शालिकराव तिजारे यांच्याकडून पारितोषिक पटकावले या बक्षीस वितरण समारोह कार्यक्रमाला विजयराव बावणे संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर उत्तमराव पेचे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी कोरपना, सुरेश मालेकर,गणेश गोडे, धनराज गिरडकर नागोबा बांदुरकर रमेश धारणकर पुंडलिक गिरसावडे उमेश वैरागडे या बक्षीस वितरण सोहळाला गावातील नागरिक व बाहेर गावातील नागरिक उपस्थित होत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये