ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडिट को.आप. सोसायटीची कार्यकारिणी गठित
उपाध्यक्षपदी रवीभाऊ पोचमपल्लीवार यांची सहसचिवपदी सचिन तल्हार यांची निवड

चांदा ब्लास्ट
जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडिट को.आप. सोसायटी चंद्रपूरच्या उपाध्यक्षपदी श्री. रवीभाऊ पोचमपल्लीवार यांची सहसचिवपदी सचिन तल्हार यांची नवनियुक्ती निवड झाल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती तथा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे, साखरवाही ग्रामपंचायतीचे सरपंच नागेश बोन्डे, आदींनी त्यांचे शाल शिफळ देऊन सत्कार करण्यात आला.