ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जनता कॉलेज ऑफ एज्युकेशन चंद्रपूर येथे वसंतपंचमी निमीत्य सरस्वती पुजन संपन्न

चांदा ब्लास्ट

चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात जनता कॉलेज ऑफ एज्युकेशन चंद्रपूर येथे दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी वसंत पंचमी चे औचित्य साधुन सरस्वती पुजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला जनता कॉलेज ऑफ एज्युकेशन चंद्रपूर चे प्रभारी प्राचार्य डॉ. जी. के. पेटकर, महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. आर. एस. पत्तीवार, डॉ. शिवराम सातपुते, विजय मालेकर, शिक्षकेत्तर कर्मचारी संजय रंगारी, राजेंद्र जुमडे, देवराव किंगरे, मनिष यादव, किशोर धनविजय, राजु चामाटे, बालाजी जीवतोडे व बी.एड. व एम.एड. चे छात्राध्यापक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये