ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राम मंदिर प्राण प्रतिष्ठा महोत्सव निमित्त कारसेवक यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट

दि. २२. जानेवारी 2024 रोजी राम मंदिर प्राण प्रतिष्ठा महोत्सव निमित्त शहिद भगतसिंग चौक लक्ष्मीनारायण देवस्थान समोर साय. ६ वा. दीपोत्सव व १९९० व १९९२ मधील कारसेवक यांचा सत्कार श्री राम नवमी उत्सव समिती व जय विदर्भ गणेश मंडळ यांच्या कडून करण्यात आला.

या प्रसंगी कारसेवक सुधीर मुनगंटीवार,खुशाल बोंडे, अनंता घरोटे,अशोक बुटले,मुकुंद घरोटे, दिनेश देव,वसंत तेलंग,गिरीश खटी,वासुदेव कोहपरे,राजेश आत्राम,सुधाकर पिंपळे, अरविंद बनकर,प्रकाश मुनगंटीवार, राजेंद्र खांडेकर,अनिल देहनकर प्रफुल देहनकर,निलकंठ घरोटे,मनिषा पुराणिक, सुनिल देशकर, शंभू गट्टूवार यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण महालक्ष्मे, नकुल आचार्य, कार्तिक मुसळे, प्रसाद काटपाताळ, प्रसन्ना बाटवे, कपिश उजगावकर, श्रेयस घरोटे, सागर घरोटे,मयूर घरोटे,रोहित आत्राम,तुषार आत्राम, अथर्व आचार्य, राहुल घरोटे,विशाल चांदेकर, विवेक घरोटे, कार्तिक भाकरे, ओंकार घरोटे, माधव भाकरे, प्रसाद घरोटे, अजित जुमडे, समीर दहीवडे, अभिषेक घरोटे, साहिल घरोटे, अर्णव घरोटे,तृप्तेश येदनुरवार यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये