ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अतिदुर्गम पिपर्डा येथे जागतीक डेंग्यू दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 प्रा.आ.केंद्र नारंडा अंतर्गत उपकेंद्र पिपर्डा येथे 16 मे ल डेंग्यू दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ कुलभूषण मोरे यानी गावकऱ्यांना डेंग्यू आजाराविषयी मार्गदर्शन तसेच कीटकजन्य आजार मलेरिया आणी हत्तीरोग संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजने बद्दल माहिती देण्यात आली.

तसेच गावामधील व्हेन्ट पाईपला जाळ्या, कंटेनर तपासणी, गावातील काही व्यक्तींचे रक्तनमुने घेण्यात आले. यावेळी डॉ. कुलभूषण मोरे, आ.सहा. कन्नाके, बोधे, आ.से. राठोड, आ.सेविका मंडल, क्षे.कर्म. करडे, शिंदे तसेच आशावर्कर व नागरीक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये