ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

युवा व्यापारी विजय डाहूले यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

विजय मेडिकल, गडचांदूर चे संचालक, चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे माजी उपाध्यक्ष,एकाएकी दुर्गा उत्सव समितीचे अध्यक्ष विजय जनार्धन डाहूले (४२) यांचे आज दि.२६/१२/२०२३ ला सकाळी ११.०० वाजताच्या दरम्यान दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात सेवानिवृत्त शिक्षक वडील, आई, पत्नी, दोन बहिणी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. अंत्यविधी सायंकाळी ५.०० वाजता गडचांदूर मोक्षधाम येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात करण्यात आले,विजय डाहूले मनमिळाऊ स्वभावाचे,लोकप्रिय होते.त्यांच्या अकस्मात निधनामूळे सर्वत्र शोककळा पसरली आहे,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये