ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आकांक्षा गिरडकर हिने विज्ञान प्रदर्शनीत निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पटकावले पारितोषिक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गैर आदिवासी गटातून स्पर्धा आयोजित करण्यात आली.

या स्पर्धेत तालुक्यातील शंभरच्या वर विद्यार्थी सहभाग घेतला होता यामध्ये स्व, भाऊराव पाटील चटक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरपना येथील विद्यार्थिनी कुमारी आकांक्षा प्रमोद गिरडकर  यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी क्षेत्र निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल शाळेचे प्राचार्य बि.जी. खडसे सर, जुनघरे सर,जाधव सर,गेडाम सर, उपलंचीवार सर,गावडें सर रणदिवे सर ,कवठे सर,वणकर मॅडम पत रंगे मॉडम, कांबळे सर, रासेकर सर, जाधव सर ,तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अडकिने सर,  यांच्यावतीने प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये