ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र तर्फे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश चिटणीस पदावर प्रमोद विठ्ठल राऊत यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक रोजी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याच्या तर्फे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश चिटणीस पदी श्री प्रमोद विठ्ठल राऊत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

यानंतर वर्धा जिल्ह्यात त्यांचं जंगी स्वागत पार्टीच्या वतीने नुतन प्रमोद राऊत जिल्हा परिषद सदस्या सुनिता तडस ग्रामपंचायत सदस्या राजू टिपले ग्रामपंचायत सदस्य म्हाळसा व समस्त भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये