Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

स्टेट बँकेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथे भारतीय स्टेट बँकेत सेवानिवृत्त कर्मचारी मेळावा 10 जानेवारीला आयोजित करण्यात आला. यावेळी बँकेचे कर्तव्यदक्ष शाखा व्यवस्थापक अंकुश रोडे यांनी उपस्थित सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. सेवानिवृत्त कर्मचारी करिता असलेल्या बँकेच्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती तसेच मोबाईल द्वारे बँकेचे व्यवहार कसे करायचे याबाबत अधिक माहिती फील्ड ऑफिसर सागर साबळे यांनी दिली.

याप्रसंगी देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष बळीराम मापारी,सचिव गोविंदराव बोरकर, प्रा. अशोक डोईफोडे, व्यंकट जामधडे , रंगनाथ सपाटे, अशोक गुंजकर, अरुण सपाटे, पंडितराव पाथरकर, तथा बँकेचे कर्मचारी उपस्थित होते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये