ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अधिकृत परवानगी न घेता ९० गाळ्यांची निवासी वसाहत उभारण्याचे कामाला जिल्हाधिकाऱ्यांच्या दणका

लॉयड मेटल्सचे धाबे दणाणले

चांदा ब्लास्ट

     अधिकृत परवानगी न घेता घुग्घुस येथील लॉयड मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड या कंपनीने ९० गाळ्यांची निवासी वसाहत उभारण्याचे सुरू केलेले काम जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी तत्काळ प्रभावात थांबवले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या दणक्याने लॉयड मेटल्सचे धाबे दणाणले आहेत.

   परिणामी लॉयड व्यवस्थापनाकडून बांधकाम परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये