ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तालुकास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर अव्वल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

केंद्र सरकारच्या वतीने ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानांर्गत ‘मिट्टी को नमन विरो को वंदन’ या विषयांतर्गत तालुकास्तरी समुहनृत्य स्पर्धेत(वर्ग 9 ते 12) महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर चा प्रथम क्रमांक व वैयक्तिक नृत्य स्पर्धेत तिसरा क्रमांक प्राप्त केला आहेत.

विजेत्या विद्यार्थांचे अभिनंदन महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिताताई अनिलराव चिताडे,उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, व उपमुख्याध्यापक श्री. अनिल काकडे सर व शिक्षकांनी अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये