Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय,गडचांदूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय,गडचांदूर येथे 7 ऑक्टोबर ला मि आय. ए. एस. होणारच, व ज्यूनीअर आएएस स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा, डॉ. पंजाबराव देशमुख आय ए एस अकॅडमी चे संचालक डॉ.नरेशचंद्र काठोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवानिवृत प्राचार्य संजय ठावरी यांनी 3000 विद्यार्थीना स्पर्धा परीक्षेची गुरुकिल्ली सांगीतली.

स्पर्धा परीक्षाची पुस्तके वितरित केली व संस्कार प्रकाशन लातुर चे ज्यूनियर आय.ए.एस. स्पर्धा परीक्षा वर्ग 2 ते 7 साठी चे अभ्यासक्रम आधारित उपक्रम ची माहिती दिली प्रसंगी राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राचार्या स्मिताताई चिताडे, उपमुख्याध्यापक अनिल काकडे,प्रशांत धाबेकर, विद्यार्थी,शिक्षक,कर्मचारी यांची उपस्थिति होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये