ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ईद मिलादुन्ननबी उत्साहात कोरपना येथे साजरी     

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

               मुस्लिम धर्माचे संस्थापक प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जामा मस्जिद कोर पना येथूनरॅलीचे आयोजन करण्यात आले होते मौलाना शेरखान यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या जन्म उत्सवानिमित्त मोहमंदपैगंबर यांचा संदेशव इस्लाम धर्मालाकुराण व हदिस शांतीसमृद्धी इस्लाम धर्माच्या पैगंबराच्या संदेशातून संस्कृती व समाजातील नमाजाचे महत्व त्याचबरोबर इस्लाम धर्माची शिकवण कधीही भेदभाव लहान मोठे हे शिकवत नसून कोणाही परक्या माणसाच्या मनाला वेदना होणार नाही असं जीवन जगण्याचं धर्म म्हणजे इस्लाम है वय कसल्याही प्रकारच्या वाईट मार्गाने हरामच्या कमाईतून मिळकत घेणे किंवा दुसऱ्याच्या समाजाबद्दल वाईट उच्चार काढणे हा इस्लाम धर्म नव्हे सर्वांसोबत माणुसकी हा धर्म हे शिकवण देऊन कष्टाच्या कमाईतून आपल्या प्रगती व मनाला शांती मिळणारे कार्यच आपल्या मनातून व्हावे ही इच्छा प्रत्येक मुस्लिम च्या मनामध्ये रुजवल्या जावी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा चौदाशे वर्षांपूर्वी महंमद पैगंबर आणि दिलेला संदेश आत्मसात आज करण्याची गरज आहे.

आम्ही इस्लाम धर्माच्या रूढी पासून दुरावल्यामुळे माणूस हा माणूस म्हणून जगण्यापेक्षा वाईट विचाराकडे जाणे म्हणजे इस्लाम नवे एकमेकाला मदत करणे दुःखा सुखामध्ये सहभागी होणे समता बंधुता शांती चा या निमीत्याने महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने संकल्प करूया यावेळी मौलाना शेरखान यांनी जीवनावर प्रकाश टाकणारे विचार मांडले गावातील जेष्ठ युवक बालगोपाल यांच्यासह जामा मस्जीद येथूनजुलूस काढून गावातील मुख्य रस्त्यावरून समारोप करण्यात आला.

यावेळी प्रसाद व मज्जिद मध्ये न्याज आयोजनकरण्यात आलं होतं मज्जित कमिटीचे अध्यक्ष असरार अली कमिटी सदस्य रफिक शेख नवाज शकील शेख सलीमपारेख अब्दुल सत्तार दाऊद भाई यांच्यासह प्रतिष्ठित आबीद भाई वहाब भाई मोहब्बत पठाण शारीक सय्यद नईम मोबीन बेग सुहेल अली शौकत अली शहेबाज जमीरुला बेग मजीद शेख यांचे सह गावातील मुस्लीम समाज बांधव उपस्थीत होत फातेहा खानी नंतर समारोप करण्यात आला यावेळी ठानेदार एकाडे यांचे सह पोलीस स्टॉप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता पैगंबर जयंती उत्सव आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये