ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुडीयाल मोहदा गावातील शेकडो कार्यकर्त्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 पुडीयाल मोहदा ग्रामपंचायत चे उप. सरपंच /कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ताभाऊ कांबळे आणि गावातील 30 ते 40 पुडीयल मोहदा गावातील नागरिक व कार्यकर्ते यांचा राजुरा विधानसभा क्षत्राचे विकासपुरुष माननीय आमदार सुभाष धोटे व कृषी उत्पन्न बाजार सभापती अशोक बावणे यांच्या उपस्थित काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

माननीय आमदार साहेबांनी नुकताच पुडीयल मोहदा गावाच्या विकास कामासाठी 30 लक्ष रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये