Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे दिनांक २६ नोव्हेंबर रोजी संविधानाच्या प्रास्ताविकतेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव सरानी संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या एनएनएस चे समन्वयक प्रा. चेतन वानखेडे यांनी केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी एनएनएस चे स्वयंसेवक तसेच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये