ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घोडाझरी प्रवेशद्वार जवळील पूल वाहून जाण्याच्या स्थितीत

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभिड येथील घोडाझरी पर्यटणासाठी येणाऱ्या मुख्य प्रवेशाद्वार जवळील पूल वाहून जाण्याच्या स्थितीत असल्याने बांधकाम विभागाने लक्ष न दिल्यास मार्ग बंद होणार असल्याचे दिसून येत आहे.
नागभीड घोडाझरी पर्यटणासाठी पांचक्रोशीतील पर्यटक मोठया संख्यने ओव्हर फ्लो होत असल्याचे पर्यटक यांना समजताच बोटिंग करून जंगलात फिरण्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी मोठया संख्यने पर्यटक येत असतात मात्र प्रवेश द्वार असल्याजवळील पूल वाहून गेल्यास १०कि मी अंतरावरील गेट वरून प्रवेश करावा लागेल याकरिता मुख्य प्रवेशद्वर जवळील पुलाचे काम करून पर्यटक घोडाझरी पर्यटनापासून वंचित राहू नये याकरिता वन विभागाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये