ताज्या घडामोडी
संयम टोंगेचे नेट परीक्षेत यश
चांदा ब्लास्ट :
अतुल कोल्हे भद्रावती –
नुकत्याच झालेल्या नेट परीक्षेत भद्रावती येथील संयम रविकांत टोंगे यांनी 720 गुणांपैकी 628 गुण घेऊन भद्रावती शहराचे नावलौकिक केले आहे संयम यांनी यश संपादन केल्याने भद्रावती तालुक्यात त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे त्याने आपल्या यशाची श्रेय आजी, आजोबा, आई, बाबा काका, काकू ,भाऊ यांना दिले त्याच्या या यशाबद्दल शिक्षकांनी नुकताच त्याचा सत्कार केला.