Day: September 5, 2023
-
ग्रामीण वार्ता
जनता शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर येथे नवमतदार नोंदणी शिबिर संपन्न
चांदा ब्लास्ट चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित जनता शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर येथे दि. ०२/०९/२०२३ रोजी महाविद्यालयात नवमतदार नोंदणी…
Read More » -
ग्रामीण वार्ता
जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी समित्यांनी उत्कृष्ट आराखडा तयार करावा – जिल्हाधिकारी गौडा
चांदा ब्लास्ट विकसीत भारत @ 2047 अंतर्गत जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी कृषी व संलग्न सेवा, खनीकर्म, उद्योग, पर्यटन,…
Read More » -
ग्रामीण वार्ता
अध्यात्मातून लाभते मनाला तंदुरुस्ती – ना. श्री. सुधीर मुनगंटीवार
चांदा ब्लास्ट कित्येक युगे लोटली, पण प्रत्येक युगात भागवत कथेचे, आध्यात्माचे महत्त्व कायम आहे. ईश्वराच्या साधनेने प्राप्त होणारी ऊर्जा कायम…
Read More » -
ग्रामीण वार्ता
महाजनसंपर्क अंतर्गत ‘घर चलो’ अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद
चांदा ब्लास्ट चंद्रपूर- भाजपाच्या महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत दि. 3 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, पुर्व गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या…
Read More » -
ग्रामीण वार्ता
सुगंधित तंबाखू तस्कर आणि म्हशीचे तेल विक्रेत्यांवर कारवाई करा
चांदा ब्लास्ट चंद्रपूर जिल्ह्यात तंबाखू माफिया आणि प्रच्छन्न तेलविक्रेत्यांचा सुळसुळाट आहे. जिल्ह्यात दररोज कोट्यवधी रुपयांच्या सुगंधी तंबाखूची आयात-निर्यात होत असते. …
Read More » -
ग्रामीण वार्ता
मालमत्ता करात १० टक्के तर पाणी करात ५ टक्के सुट
चांदा ब्लास्ट चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी मनपाद्वारे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असुन नियमित मालमत्ता कर व पाणी कराचा भरणा…
Read More » -
ग्रामीण वार्ता
शिंदे सरकार मराठा समाजाची बोळवण करू नका – हेमंत पाटील
चांदा ब्लास्ट मुंबई राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले आहे. जालन्यात आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानवीय लाठीचार्जची सर्वत्र निंदा…
Read More » -
ग्रामीण वार्ता
देऊळगांवराजात लाठीमारच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चासह सर्वपक्षीयाकडून शहर कडकडीत बंद
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे देऊळगांव राजा : जालना जिल्ह्यातील अंतरवाल येथे झालेल्या लाठी चार्जचा निषेध करीत जन आक्रोश मोर्चा…
Read More » -
ग्रामीण वार्ता
लखमापूर येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे लखमापुर उपकेंद्र येथे प्रा.आ.केंद्र कवठाळा व अंबुजा सिमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 30 वर्षाच्या वरील…
Read More » -
ग्रामीण वार्ता
सेवानिवृत्त प्राचार्य संजय ठावरी मिशन आयएएस द्वारा सन्मानित
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे कोरपना येथिल वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चे सेवानिवृत प्राचार्य संजय ठावरी यांना नुकतेच…
Read More »