ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिरापूर येथिल भाजपा कार्यकर्त्यांनी केला फटाके फोडून मिठाई वाटून आंनदउत्सव साजरा

सलग तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल त्यांचे व नव्या कॅबिनेट मंत्रीमंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

           तालुक्यातील हिरापूर (आवाळपूर)येथे भाजपा कार्यकर्त्यांनी हिरापूरचे माजी सरपंच,विद्यमान ग्रा.पं सदस्य तथा जिल्हा उपाध्यक्ष जमाती मोर्चा(आ. आघाडी)श्री. प्रमोद कोडापे यांच्या नेतृत्वात फटाके फोडून, मिठाई वाटून आंनदऊसौव साजरा केला.

यावेळी भाजपचे जेष्ठ नेते सेवा सहकारी संस्था अंतरगाव (बु) चे संचालक श्री.शेषरावजी शिलारकर,बशीरजी शेख, माजी तं. मु. अध्यक्ष विशाल पावडे, माजी ग्रा. पं. सदस्य रवींद्र आत्राम, माजी उपसरपंच विलास काळे,वसंत विधाते,सोमेश्वर जोगी,गजानन सिडाम, महेंद्र वाघमारे, ऋषीं शिलारकर देवराव ठाकरे, मारोती मडचापे,विशाल कोडापे, मोरेश्वर आडे, हिरापूर येथिल आदी भाजपा कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून, फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये