ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खडकपूर्णा धरणाजवळ 3 ब्रास अवैध वाळूचे टिप्पर जप्त 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

खडकपूर्णा धरणा जवळ अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर MH 21AB 5654 महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने 11मे रोजी सायंकाळी सहा वाजता पकडले, सदर टीप्पर मध्ये तीन ब्रास वाळू होती. टीप्पर जप्त करून पोलिस ठाण्यात आणण्यात आला.

सदर कारवाई मंडळ अधिकारी पी टी केदार, ग्राम महसूल अधिकारी एस टी हांडे, एम ए उदार, महसूल सेवक जी यू काळे, विठ्ठल हरणे, संतोष घुगे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये