ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंट अण्ड रन या कायदा विरोधात वर्धा जिल्हाधिकारी यांना निवेदन

नवीन कायदा रद्द करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 03/04/2024 रोजी काग्रेस कमेटी परिवहन विभाग तर्फे केंद्र सरकारचे नविन नियम हिंट अण्ड रन या कायदा विरोधात वर्धा जिल्हाधिकारी याना निवेदन देण्यात आले आणि नवीन कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

काँग्रेस कमेटी परिवहन विभाग तर्फे निवेदन देतानी काँग्रेस कमेटीचे जिल्हाअध्यक्ष मा. मनोजभाऊ चांदुरकर, परिवहन विभागचे जिल्हाध्यक्ष सादिक परवेज, मा. नगराध्यक्ष शेखर भाऊ रोडे. धर्मपालजी ताकसांडे, उब्बु शर्मा, महेद्र शिंदे, विजय नरेज अर्चना भोमले, सुधिर भाऊ पांगुळ, खुशाल बावणे, ज्ञानेश्वर मडावी व चालक मालक मधुन पकंज भाऊ वंजारी, बंटी भाऊ हांडे. हितेश भाऊ नारनवरे, रवि भार विजु कोल्टे, योगेश खेडकर, राजु गावंडे, सचिन बंसोड अमोल गोडे, प्रशांत लुगे, मनिष महाकाळकर, निरज ठाकुर, कार्तिक पोचमपल्लीवार, आदि चालक मालक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये