ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनोळखी मृतकाचा शोध लागल्यास कळविण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर असे की, घटना. ता वेळी यातील मृतक अनोळखी ईसम वय अंदाजे 38 ते 40 वर्ष वयोगटातील हा दि. 02/04/2024 रोजी सकाळी 11.00 वा. दरम्यान महादेवपुरा, वर्धा येथे बेवारस स्थितित पडुन आढळून आला त्यास पुढील उपचाराकामी सा.रु. वर्धा येथे नेले असता डॉ. सा यांनी मृत घोषित केले वरून पो. स्टे. वर्धा श येथे सर्ग क्र. 20/24 कलम 174 जाफौ अन्वये दाखल आहे. सदर मृतक च्या नातेवाईकाचा शोध पो. स्टे परिसरात घेतला असता नातेवाईक मिळुन आले नाही.

सदर मृतक हा सा.रु. वर्धा येथे शित शव गृहात ठेवण्यात आले आहे. सदर फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून सदरचा मर्ग दाखल करून चौकशीत घेतला आहे. तरी सदर मृतक चा व त्याच्या नातेवाईकाचा शोध लागण्याकरिता आपआपले पो.स्टे. हद्दीत शोध घेवुन माहीती मिळाल्यास पो. स्टे. वर्धा शहर येथे खालील क्रमांकावर कळवावे.

पो.स्टे वर्धा शहर :-07152-232506

पोलीस निरीक्षक :-9370631327

वर्णन :- वय अंदाजे 38 ते 40 वर्ष अंगात पाडरया रंगाची फुलबाइची बनीयन घातलेला, हातात पाडरा धागा, काळ्या रंगाचा पॅन्ट घातलेला उंची 5.3 इंच वर्ण सावळा.,

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये