ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजु खाडे यांचे सुयश

सिंगापूर विद्यापीठाचा अभ्यासक्रम केला पूर्ण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गुन्हेगारी क्षेत्रातील अतिशय सुक्ष्म पध्दतिने गुन्हाची तपासणी करून गुन्हेगाराचा शोध घेणारी अत्यंत पारदर्शक व विश्वसनीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम  नांगयांग टेक्नोलॉजीकल युनिवर्सिटी, सिंगापुर तर्फे  इन्ट्रोडूक्सन टू फॉरेन्सीस सायन्स” हा अभ्यासक्रम  डिवीजन ऑफ केमेस्ट्री & बायोलॉजीकल केमेस्ट्री, स्कूल ऑफ फिजीकल & मँथेमॉटिकल सायन्स या विभागाचे प्रमुख “रोडरनर बेटस” (Roderik Bates) यांच्या मार्गदर्शनाखाली राजू उध्दव खाडे यानी  नांगयांग टेक्नोलॉजीकल युनिवर्सिटी, सिंगापुर या जागतिक विद्यापिठातून २६ व्या क्रमांकावर असणा-या नामवंत विद्यापिठातून करसेराच्या प्लँटफार्मवरून ८१.६६ % मार्कस घेउन पुर्ण केला आहे. अत्यंत किचकट व बुध्दिचा वापर करून गुन्हाची शोध घेणारा अभ्यासक्रम सिंगापुर सारख्या नामवंत विदेशी विद्यापिठातून पुर्ण केल्यामुळे गावातील जनतेने व त्यांच्या मित्रपरिवारानी कौतूक केले आहेत

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये