Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साचलेल्‍या पाण्‍यात गप्‍पी मासे सोडण्‍यात यावे – संगीता खांडेकर

विठ्ठल मंदिर प्रभागात मोठ्या प्रमाणात डेंग्‍युची लागवड

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील विठ्ठल मंदिर प्रभागात मोठया प्रमाणात डेंग्‍युची लागवड सुरु झालेली आहे.  त्‍यामुळे आरोग्‍यावर व जीवनावर विपरीत परिणाम होत आहे.

या भागातील नाल्‍याचे पाणी वाहुन जात नसल्‍यामुळे  डेंग्‍युचे डास मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ज्‍या भागामध्‍ये पाणी साचुन राहत आहे अशा भागात  फॉगींग मशिनी द्वारे फवारणी व गप्‍पी मासे सोडण्‍यात यावे, अशी मागणी भाजपाच्‍या नगरसेविका सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये