ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन, हिंगणघाट हद्दीत वारंवार गुन्हे करणारा कुख्यात गुंड व त्याचे साथीदारांविरुध्द मोक्का अन्वये कार्यवाही.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन, हिंगणघाट जि. वर्धा हद्दीतील माता मंदीर वार्ड, हिंगणघाट ता. हिंगणघाट जि. वर्धा परीसरातील कुख्यात गुंड टोळी प्रमुख नामे १) पियुष ऊर्फ मस्तान राजु मुसळे, वय २७ वर्ष, राह. माता मंदीर वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा व त्याचे सोबत गुन्हे करणारे त्याचे साथीदार नामे २) निखील मनोजराव रामनवार, वय २५ वर्ष राह. शास्त्री वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा ३) जय वसंतराव चुटे, वय २१ वर्ष राह. संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा ४) कार्तीक वसंतराव हमद, वय २९ वर्ष राह. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा ५) पंकज प्रभाकर साठवणे, राह. नागपुर ६) रितीक ऊर्फ पकोडा प्रकाशराव खोडे, वय २६ वर्ष राह. माता मंदीर वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, हिंगणघाट जि. वर्धा पोलीस स्टेशन, सक्करदरा, अजनी, हुडकेश्वर, इमामबाडा, नंदनवन, पारडी, बोरी जि. नागपुर पोलीस स्टेशन, सावली जि. चंद्रपुर येथे दुखापत करणे, साथीदारासह मिळुन जबरी चोरी करणे, दारुची वाहतुक करणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन शस्त्रासह दुखापत करणे, हद्दपार असतांना प्राणघातक शस्त्रासह प्रतिबंधीत श्रेत्रात प्रवेश करणे, अमली पदार्थ विक्री करीता सोबत बाळगणे, गंभीर दुखापत करणे, धार्मीक भावना दुखावणे, अडवणुक करुन शिवीगाळ करणे, स्विचा पाठलाग करणे, घरफोडी करणे, चोरी करणे, जुगार अड्डा चालवीणे या प्रकारचे गुन्हे करण्याचे सवईचे आहे. सदरचे गुन्हे हे वरील नमुद टोळी प्रमुख व त्याचे साथीदाराने वैयक्तीक व सामाईकरीत्या केलेले आहे. सदरचे गुन्हे हे टोळी प्रमुख व त्याचे साथीदार हे त्यांचे टोळीचे आर्थीक फायद्या करीता व टोळीच्या वर्चस्वाकरीता करीत होते.

कुख्यात गुंड टोळी प्रमुख नामे १) पियुष ऊर्फ मस्तान राजु मुसळे, वय २७ वर्ष, राह. माता मंदीर वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा व त्याचे सोबत गुन्हे करणारे त्याचे साथीदार नामे २) निखील मनोजराव रामनवार, वय २५ वर्ष राह. शास्त्री वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा ३) जय वसंतराव चुटे, वय २१ वर्ष राह. संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा ४) कार्तीक वसंतराव हमद, वय २९ वर्ष राह. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा ५) पंकज प्रभाकर साठवणे, राह. नागपुर ६) रितीक ऊर्फ पकोडा प्रकाशराव खोडे, वय २६ वर्ष राह. माता मंदीर वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, हिंगणघाट जि. वर्धा येथे दाखल अपराध क्रमांक ८५०/२०२६ कलम ८ (क), २१ (क), २९ एन.डी.पी.एय. अधिनियम, १९८५ अन्वये गुन्हा दाखल होता. सदरचा गुन्हा हा टोळी प्रमुख व त्याचे टोळीतील सदस्यांनी टोळीचे आर्थीक फायद्या करीता व टोळीच्या वर्चस्वाकरीता केल्याचे निष्पन्न झाले. करिता पोलीस निरीक्षक, श्री. अनिल राऊत, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांनी पोलीस स्टेशन, हिंगणघाट जि. वर्धा येथे दाखल अपराध क्रमांक ८५०/२०२६ कलम ८ (क), २१(क), २९ एन.डी.पी.एय. अधिनियम, १९८५ गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ चे कलम ३(१) (दोन), ३(२), ३(४) समाविष्ट करुन महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ चे कलम २३(१) अन्वये तपास करण्याची परवानगी मिळण्यावाबतचा प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपुर परिक्षेत्र, नागपुर यांना मा. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने सादर केला होता. मा. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी सादर केलेल्या प्रस्तावीची दखल घेवुन व टोळी प्रमुख व त्याचे टोळीतील सदस्यांनी टोळीचे आर्थीक फायद्या करीता व टोळीच्या वर्चस्वाकरीता पोलीस स्टेशन, हिंगणघाट जि. वर्धा पोलीस स्टेशन, सक्करदरा, अजनी, हुडकेश्वर, इमामबाडा, नंदनवन, पारडी, बोरी जि. नागपुर पोलीस स्टेशन, सावली जि. चंद्रपुर येथे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपुर परिक्षेत्र, नागपुर यांनी पोलीस स्टेशन, हिंगणघाट जि. वर्धा येथे दाखल अपराध क्रमांक ८५०/२०२६ कलम ८ (क), २१ (क), २९ एन.डी.पी.एय. अधिनियम, १९८५ गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ चे कलम ३ (१) (दोन), ३(२), ३(४) समाविष्ट करुन महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ चे कलम २३(१) अन्वये तपास करण्याची परवानगी दिलेली होती. सदर गुन्ह्याचा तपास मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपुर परिक्षेत्र, नागपुर यांचे आदेशाने श्री. सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट हे करीत आहे.

सदर गुन्हयाचा तपासपुर्ण झाल्याने व आरोपीतांन विरुध्द सबळ पुरावे मिळुन आल्याने सदर गुन्हयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे परवानगीचा प्रस्ताव श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस महासंचालक, (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना सादर करण्यात आलेला होता. सदर प्रस्तावाची दखल घेवुन मा. अपर पोलीस महासंचालक, (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी सदर गुन्हयातील टोळी प्रमुख नामे १) पियुष ऊर्फ मस्तान राजु मुसळे, वय २७ वर्ष, राह. माता मंदीर वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा व त्याचे सोबत गुन्हे करणारे त्याचे साथीदार नामे २) निखील मनोजराव रामनवार, वय २५ वर्ष राह. शास्त्री वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा ३) कार्तीक वसंतराव हमद, वय २९ वर्ष राह. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा ४) पंकज प्रभाकर साठवणे, राह. नागपुर ५) रितीक ऊर्फ पकोडा प्रकाशराव खोडे, वय २६ वर्ष राह. माता मंदीर वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा यांचे विरुध्द मा. विशेष न्यायालय, (मकोका) यांचे न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्याची परवानगी दिलेली आहे.

सदरची कार्यवाही मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा. श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधिक्षक, वर्धा श्री. सुशिलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि./श्री. विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शना खाली पोहवा/अमोल आत्राम, पोहवा/ आशिष महेशगौरी, नेमणुक – स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.नि./श्री. अनिल राऊत पो.स्टे. हिंगणघाट, पो.हवा. / उमेश लडके, रवि घाटुरले, भारत बुटलेकर, सतिश घवघवे, अश्विन सुखदेवे, अनंता हराळ, चेतन पिसे, दिपक मस्के उपविभागीय कार्यालय, हिंगणघाट यांनी केली आहे. दिनांक – २०-११-२०२६ (विनोद चौधरी) पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये