ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ खांडेभराड यांना राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा येथील अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री काशिनाथ उर्फ प्रकाश खांडेभराड यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, येत्या 11 ऑक्टोबर रोजी पुणे येथे आयोजित आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळ्यात त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे,

प्रकाश खांडेभराड यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये