ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने आदर्श तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचा आदर्श तहसीलदार म्हणून पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते बुलढाणा येथे गौरव करण्यात आला, त्याबद्द्ल देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने तहसील कार्यालय देऊळगाव राजा येथे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजाचे अध्यक्ष प्रकाश खांडेभराड,प्रा.अशोक डोईफोडे,प्रा.विजय रायमल, प्रकाश अहिरे, मधुकरराव धुळे, पंडितराव पाथरकर,शांतिलाल निरफळे, अरुण सपाटे, गोविंद बोरकर, बाबुलाल शिवरकर, डॉ किरण गीते तथा इतर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये