ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री कृष्ण दुर्गा पूजा उत्सव समिती तर्फे 25 वर्षापासून नवदुर्गा देवीची घटस्थापना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी संपुर्ण भारत देशात दुर्गा देवीची स्थापना करण्यात येत असून तसेच वर्धा जिल्ह्यात आणि वर्धा शहरात मोहता जिन बजाज चौकात श्री कृष्ण दुर्गा पूजा उत्सव समिती तर्फे 25 वर्षा पासून नवदुर्गा देवीची घटस्थापना करण्यात येत असून या समितीचे अध्यक्ष कृष्णा बनवारी जोशी सचिव साकेत पोद्दार सहसचिव विजय मोहता कोषाध्यक्ष राजु शर्मा सहसचिव श्रीमती संगीता रिणवा व सदस्य नितीन शर्मा मनोज शर्मा गौरव शर्मा देवांश जोशी आणि सर्व मित्र मंडळी तर्फे दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली आहे यावेळी दुर्गा देवीची आरती करण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये