अवैध जुगारावर कारवाई – १५ आरोपी ताब्यात
एकूण १० लाख ६ हजारावर मुद्देमाल जप्त
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मा. पोलिस अधीक्षक साहेब वर्धा, यांचे तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक साहेब वर्धा यांचे मार्गदर्शनात गोपनीय माहितीगार यांचे माहिती वरुन पोलिस स्टेशन देवळी हदितील देशमुख पुरा देवळी येथील मिलिंद देशमुख यांचा घरी 52 पाणी अवैध जुगार सुरू असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने मा. संजय गायकवाड, पो. नि. स्था. गु. शा. वर्धा व पो.नि. संदीप गाडे, यांचे सह विशेष पथक स्था. गु. शा. यांनी सदर ठिकाणी जाऊन अवैध जुगारावर कारवाई केली असता सदर जुगारा मध्ये एकूण 15 आरोपी यांचे ताब्यात तसेच जुगारावर 1) नगदी 3,05,930/-₹ 2) एकूण 16 मोबाइल फोन किँमत 2,00,700/-₹ 3) एक स्विफ्ट डीझायर कार किंमत 5,00,000/-₹ 4) 52 ताष पत्ते किँमत 100/-₹ असा एकूण जू. किँमत 10,06,730/-₹ चा मुद्देमाल जप्त करून पो.स्टे.देवळी अप क. 768/2023 कलम 4, 5 म. जू. का. अन्वये गून्हा नोंद करण्यात आला
सदर कार्यवाही Api संदीप गाडे, HC रोशन निंबोळकर, NPC सागर भोसले, PC अभिजीत गावंडे, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश आदे, हर्षल सोनटक्के, अभिषेक नाईक, चालक pc प्रशांत आमनेरकर यांनी केली