ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वन महोत्सवानिमित्त बिबी या गावी करण्यात आले वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 07.07.2026 रोज मंगळवारला बिबी या गावी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, बीबी या गावचे उपसरपंच प्रा. आशिष देरकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रदिप परसुटकर, इकोक्लबचे अधिकारी प्रा. सचिन भैसारे, प्रा. संगीता पुरी प्रा. चेतना कामडी, विनोदभाऊ भोगेकर, बीबी या गावातील प्रतिष्ठित नागरिक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.



