ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बेबीताई दाते यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती : येथील अहिल्यादेवी नगर, धनगर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रा. डॉ. नब्बू ऊर्फ नरेंद्र दाते यांच्या मातोश्री बेबीताई विठ्ठलराव दाते यांचे शनिवार, दि. २३ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्या ७२ वर्षांच्या होत्या.

त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना तसेच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी १ वाजता स्थानिक मल्हारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये