गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावंगी मेघे येथे प्रो रेड

एकूण ४ लाख ४४ हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पो. स्टे. सावंगी मेघे अप क्र. /23 कलम 65ई, 77ए, 83 महा. दा. का. सह कलम 130,177 मोवका

CIU टीम नी सावंगी मेघे येथे प्रो रेड केली असता आरोपी – 1) कोहिनूर संजय उके वय 22 वर्षे रा नेरी पुनर्वसन सलोड हिरापुर 2) आयुष पुरुषोत्तम वाकडे वय 19 वर्षे रा. भिकाजी नगर बोरगाव मेघे 3) नितेश सुधीर प्रसाद वय 21 वर्षे रा. इंदिरा नगर सालोड 4) गौरव दिनेश जवादे वय 20 वर्षे रा. समता नगर सावंगी मेघे येथे 1) ह्युंदाई गेट्स कार क्रॅ. MH 01 AE 0406 किंमत 2,00,000/-₹2) बजाज पल्सर 220 MH 32 AR 5752 किंमत 1,00,000/-₹3) टीव्हीएस एनतोर्क स्कूटर नंबर mmm किंमत 50,000/-₹4) सुझुकी बर्गमन स्कूटर MH 32 AV 9624 किँमत 50,000/-₹5) 180ml चे ऑफीसर चॉईस व्हिस्की चे 110 बॉटल्स किंमत 27,500/-6) 180 ml चे ओ सी ब्ल्यू व्हिस्की चे 34 bottles किंमत 8,500/-₹7) 180 ml चे रॉयल चॅलेंज व्हिस्की चे 7 बॉटल्स किँमत 2100/-₹8) 180 ml चे रॉयल स्टाग व्हिस्की चे 18 बॉटल्स किँमत 6,300/-₹ असा एकून जु.किंमत 4,44,400/-₹ चा माल चारहीआरोपी – 1) कोहिनूर संजय उके वय 22 वर्षे रा नेरी पुनर्वसन सलोड हिरापुर 2) आयुष पुरुषोत्तम वाकडे वय 19 वर्षे रा. भिकाजी नगर बोरगाव मेघे 3) नितेश सुधीर प्रसाद वय 21 वर्षे रा. इंदिरा नगर सालोड 4) गौरव दिनेश जवादे वय 20 वर्षे रा. समता नगर सावंगी मेघे आरोपी पो. स्टे सावंगी चे पी. एस. आय. तडीकिटे सर यांचे ताब्यात देण्यात आले.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक श्री नुरुल हसन वर्धा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी रोशन निंबोळकर सागर भोसले अभिजित गांवडे मिथुन जिचकार अरविंद इंगोले मंगेश आदे अभिषेक नाईक हर्षल सोनटक्के यांनी ही कारवाई केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये